अर्थ : एक खाजरा कंद.
उदाहरणे :
मधुमेहाच्या रोग्यासाठी सुरणाचे सेवन वर्ज्य आहे.
अर्थ : ज्याची मूळ कंद म्हणून खाल्ली जाते ते एक झाड.
उदाहरणे :
शेतकर्याने सुरणाला पाणी दिले.
सुरण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. suran samanarthi shabd in Marathi.